आपण अंडी आणि दूध एकत्र खाऊ शकतो का?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:27

केळीची चव थंड असते, तर अंड्याचा प्रभाव खूपच गरम असतो. अशा परिस्थितीत केळी आणि अंडी एकत्र खाऊ नयेत. केळी आणि अंडी एकत्र खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. यासोबतच कफ दोष देखील उद्भवू शकतो.

अंडी आणि दूध एकत्र घेणे हे फायदेशीर आहेच, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूस त्याचे काही तोटेही आहेत. कच्चा अंड्यामध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो जो आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो. दुधाबरोबर अंडी घेतल्यामुळे बॅक्टरियल इन्फेक्शनचा (Bacterial Infections)धोका वाढतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info